2 Просмотры· 12/08/23· Развлекательная программа
सलमानने मुळशी पॅटर्नची वॉट लावली...मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक 'अंतीम' मी अजून पाहिलाच नाही
#BolBhidu #mulshi_pattern #pravintarde
बोलभिडूच्या बाल्कनीमध्ये आज गप्पा मारायला आलेले ते प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे आणि प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये..मुळशी पॅटर्न सलमानने बघितला तेव्हा काय झालं, मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक अंतीम प्रविण तरडेंनी का पाहिला नाही या सगळ्याची उत्तरे पाहा संपुर्ण मुलाखतीत...फक्त बोलभिडूवर...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
0 Комментарии